Uncategorized

विनकाम टाके मराठी व इंग्रजी मधे – crochet stitch marathi and english names

Crochet stitch names in English and thier respective marathi names.

पॅर्टन मधिल टाक्यांची इंग्रजी नावे जर मराठी मधे माहीत असतील तर विनकाम करताना भाषेची अडचण येनार नाही असा विचार करत मी हा ब्लोग सुरु केला आहे. मला देखिल पॅर्टन लिहिताना सोपे जाईल 🙂 टाक्यांची प्रतिमा बाघायची असेल तर हया लिंक वर क्लिक करा.

इंग्रजी नावे – मराठी नावे (उच्चार) – संक्षेप अश्या पद्धतिने लिहित आहे

Chain – साखली (चैन) – ch

Single Crochet – मुक़ा खांब (सिंगल क्रोषे) – sc

Half Double Crochet – अर्धा खांब (हाफ डबल क्रोषे) – hdc

Double Crochet – खांब (डबल क्रोषे) – dc

हे विणकामातले मुख्य टाके आहेत व त्यांच्या नावांचे भाषांतर देत आहे.

ह्याच्या मदतीने इंग्रजी पॅर्टन तुम्हाला वाचता येतील.

तुम्हाला हा ब्लोग अवडला व उपयोगी आला का… मला नक्की कळवा. तुमच्या विणकाम करत असलेल्य मैत्रिणी सोबत शेअर करा.

Happy Crocheting!!!

Advertisements

One thought on “विनकाम टाके मराठी व इंग्रजी मधे – crochet stitch marathi and english names

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s